Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजयादशमीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा, असं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

S. Tupe/ N. Chitale/ D. Rane