Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा झाली.

S.Tupe/M. Desai