Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली


शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना प्रणाम करतो. आपल्या धैर्याने त्यांनी भारताच्या इतिहासावर अमिट ठसा उमटवला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/S.Kulkarni/Anagha