Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नवनियुक्त पंतप्रधान थेरेसा मे यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन भारत संयुक्त राष्ट्र संघ यांच्यातील संबंध सुदृढ केल्याबद्दल डेव्हीड कॅमेरुन यांचे पंतप्रधानांतर्फे कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे नवनियुक्त पंतप्रधान थेरेसा मे यांचे अभिनंदन केले. भारत-संयुक्त राष्ट्र संबंध सुदृढ करण्यासाठी डेव्‍हीड कॅमेरुन यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आपल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, ‘थेरेसा मे यांचे नवीन पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन. भारत-संयुक्त राष्ट्र संघ संबंध सुदृढ होण्यासाठी भविष्यात एकत्रित काम करु’, मी डेव्हीड कॅमेरुन यांचेही विशेष कौतुक करतो ज्यांनी भारत-संयुक्त राष्ट्र संघ संबंधांना बळकटी दिली.

B.Gokhale