Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सामूहिक समृद्धी आणि सार्वत्रिक कल्याणासाठी आशिर्वाद मागणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांकडून सामायिक


नवी दिल्‍ली, 22 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामुहीक प्रगती, समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.

पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या संदेशात म्हटले आहे की,

वनस्पते शतवल्शो वि रोह सहस्रवल्शा वि वयं रुहेम।

यं त्वामयं स्वधितिस्तेजमानः प्रणिनाय महते सौभगाय॥

हे वनस्पती ! तू जशी शेकडो आणि हजारो फांद्यांनी भरभराट करतेस, तशीच भरभराट आम्हालाही लाभू दे. ज्या शक्तीने तुझे कल्याण केले आहे, त्याच शक्तीने आम्हा सर्वांचेही भले करो.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai