Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिंग यांना पंतप्रधान मोदीतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. चांगल्या आरोग्यासह त्यांना दीर्घायुष्य लाभो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha