Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025

सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी एक्स वर प्रसारित केलेल्या संदेशात म्हटले आहे की-

“सिक्कीमचे राज्यपाल, श्री. @OmMathur_Raj यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

@GovernorSikkim

शैलेश पाटील/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai