Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिवगिरी मठ येथे पंतप्रधानांनी श्री नारायण गुरु यांना आदरांजली अर्पण केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या वरकला येथील सिवगिरी मठाला भेट दिली. त्यांनी थोर समाजसुधारक श्री नारायण गुरु यांना आदरांजली अर्पण केली.

महासमाधी मंदिर येथे आणि वैदिका मठ येथे आदरांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांचे यावेळी लोकांनी उत्साहात स्वागत केले.

श्री नारायण गुरुंचे आशीर्वाद मिळण्याचे भाग्य मला लाभले आहे, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले. समाजातील गरीब, शोषित आणि वंचितांची सेवा करण्यासाठी श्री नारायण गुरु आपली प्रेरणा असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai