पीएम्इंडिया
सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहली आहे.
सी. राजगोपालाचारी यांचे भारतासाठीचे योगदान अद्वितीय आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि महान विचारवंत असलेल्या सी. राजगोपालाचारी यांच्या जयंतीदिनी माझा त्यांना प्रणाम, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
N.Chitale/S.Tupe/M.Desai
Shri C Rajagopalachari's contribution to India is legendary. I bow to this freedom fighter & profound thinker on his birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) December 10, 2015