Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुकमामधील हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना पंतप्रधानांचा सलाम


छत्तीसगढमधल्या सुकमा येथे वीरगती प्राप्त झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शूर जवानांना पंतप्रधानांनी सलाम केला आहे.

‘छत्तीसगढमधल्या सुकमा इथल्या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांना भारताचा सलाम. शूरवीर शहीदांचे कुटुंबीय आणि मित्र यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. या दु:खाच्या क्षणी सर्व देश त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor