Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्कीईंग स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय पदक विजेती अंचल ठाकूरचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानमध्ये झालेल्या एफआयएस आंतरराष्ट्रीय स्कीईंग स्पर्धेत भारता पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवून देणाऱ्या अंचल ठाकूरचे अभिनंदन केले आहे.

“स्कीईंग मध्ये आंतरराष्ट्रीय पदक पटकावून छान कामगिरी केली आहे. तुर्कस्थानमधील एफआयएस आंतरराष्ट्रीय स्कीईंग स्पर्धेत तुमच्या ऐतिहासिक कामगिरीचा सर्व देशाला अभिमान आहे. तुमच्या भविष्यातील कामगिरीसाठी खूप शुभेच्छा”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha