पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, ‘स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद.’
70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
N. Sapre/S. Tupe/ D. Rane
स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं। जय हिंद।Happy Independence Day. Jai Hind! #IndiaIndependenceDay
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2016