Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हँकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप‌, रॉय हिल, एस. किडमन अँड कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष जीना राइनहार्ट एओ यांच्याशी पंतप्रधानांची झाली भेट

हँकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप‌, रॉय हिल, एस. किडमन अँड कंपनीच्या  कार्यकारी अध्यक्ष जीना  राइनहार्ट एओ यांच्याशी पंतप्रधानांची झाली भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हँकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप‌, रॉय हिल, एस. किडमन या कंपन्यांच्या कार्यकारी अध्यक्ष जीना  राइनहार्ट एओ यांची भेट घेतली.
यावेळी पंतप्रधानांनी भारतात सुरू असलेल्या परिवर्तनशील सुधारणा आणि उपक्रम अधोरेखित करत,त्याविषयीची  माहिती त्यांना दिली; तसेच खाण आणि खनिज क्षेत्रातील तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कौशल्य विकासात भागीदार बनण्यासाठी आमंत्रितही  केले.

***

SushamaK/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai