पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 2 मे 2026
हरियाणाचे राज्यपाल प्रा. आशिम कुमार घोष यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
X या सामाजिक माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
“हरियाणाचे राज्यपाल प्रा. आशिम कुमार घोष यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Haryana, Prof. Ashim Kumar Ghosh met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/KwtLSdhs5g
— PMO India (@PMOIndia) May 2, 2026
* * *
आशिष सांगळे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Governor of Haryana, Prof. Ashim Kumar Ghosh met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/KwtLSdhs5g
— PMO India (@PMOIndia) May 2, 2026