पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हायड्रोफ्लुरोकार्बनच्या फेज डाऊनसाठी ओझोन स्तर कमी करणाऱ्या घटकांबाबत मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील किगाली दुरुस्तीला मान्यता द्यायला मंजुरी दिली आहे. ऑक्टोबर, 2016 रोजी किगाली, रवांडा येथे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल संबंधित पक्षांच्या 28 व्या बैठकीत मॉन्ट्रियल प्रोटोकॉलला मान्यता देण्यात आली होती.
लाभ :
अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे :
रोजगार निर्मितीच्या संभाव्यतेसह मुख्य प्रभाव:
तपशील:
किगाली दुरुस्तीपूर्वी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील सर्व सुधारणा आणि समायोजनांना सार्वत्रिक समर्थन आहे.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]