Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिमाचल प्रदेश बस दुर्घटनेतल्या मृत आणि गंभीर जखमींना पंतप्रधानांनी जाहीर केली मदत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातल्या सिमला जवळ झालेल्या बस अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमी व्यक्तींना 50 हजार रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत देण्यात येईल.

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar