पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, “हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना खूप-खूप शुभेच्छा. राज्याच्या सर्वसमावेशक विकास आणि प्रगती होवो अशी मी इच्छा व्यक्त करतो.”
B.Gokhale/S.Kane/D.Rane
हिमाचल प्रदेश के स्थापना दिवस पर राज्य के निवासियों को ढेरों शुभकामनाएं! मैं राज्य के समग्र विकास और प्रगति की कामना करता हूँ।
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2018