हरियाणातील हिस्सार आणि पश्चिम बंगालमधील नादिया येथील घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईचा त्वरित अहवाल मागवला आहे.