Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

1918 मध्ये हैफा इथे बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना पंतप्रधानांचे अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1918 मध्ये हैफा स्वतंत्र करतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या धाडसी भारतीय सैनिकांना अभिवादन केले आहे.

‘हैफा दिनाच्या दिवशी मी 1918 मध्ये हैफा स्वतंत्र करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना अभिवादन करतो.

जुलै महिन्यात हैफाला भेट देऊन या सैनिकांच्या स्मृतींना व्यक्तिश: आदरांजली वाहता आली याबद्दल समाधान वाटत,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/J.Patankar/D.Rane