Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2016 च्या भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थींनी पंतप्रधानांची भेट घेतली


भारतीय पोलिस सेवेच्या 2016 तुकडीतील अंदाजे 110 अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना पंतप्रधानांनी, पोलिस सेवेत आणि तंत्रज्ञानात मानवी मुल्यांना अधिक महत्व द्यावे यावर जोर दिला. स्वातंत्र्योत्तर काळापासून आपले कर्तव्य बजावताना 33,000 पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या बलिदानाचे त्यांनी यावेळी स्मरण केले.

यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोअल देखील उपस्थित होते.

 

N.Sapre/S.Mhatre/P.Malandkar