Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि क्रोटिआ दरम्यानच्या आर्थिक सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी


पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने भारत आणि क्रोटिआ दरम्यानच्या आर्थिक सहकार्य कराराला लिखीत मंजूरी दिली.

भारत आणि क्रोटिआने याआधी द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांना प्रोत्साहन आणि विकसित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सप्टेंबर 1994 मध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या चालू कराराची मुदत नोव्हेंबर 2009 मध्ये संपल्यामुळे भारत आणि क्रोटिआने या नवीन करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारत आणि क्रोटिआमध्ये मागील 3 वर्षात द्विपक्षीय व्यापारामध्ये सरासरी 17.44 टक्क्यांची वृध्दी झाली आहे.

B.Gokhale/S.Mhatre/AK