Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी रामविलास पासवान यांना आदरांजली वाहिली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. 

पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे:

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जनसेवा आणि राष्ट्रसेवेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणासाठी त्यांचे नेहमी स्मरण केले जाईल.

***

शिल्पा पोफळे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai