नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2026
इस्रोचे माजी अध्यक्ष सोमनाथ श्रीधर पणिकर यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
पंतप्रधानांचे नेतृत्व आणि सुस्पष्ट राष्ट्रीय दूरदृष्टीमुळे भारताच्या अंतराळक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा कशा प्रकारे वास्तवात साकारल्या यावर हा लेख प्रकाश टाकतो. अंतराळ क्षेत्र खासगी उद्योजकांसाठी खुले करण्यात भारतीय अंतराळ धोरण 2023 चे महत्त्व अधोरेखित करून हा लेख मानवसहित अवकाशयान, भारतीय अंतरिक्ष केंद्र आणि अधिक सखोल चंद्र मोहिमांसह भारताच्या भविष्यकालीन अंतराळ मोहिमांसाठी आखलेल्या आराखड्याची चर्चा करतो.
पंतप्रधान कार्यालयातर्फे एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
“चंद्रापर्यंत घेतलेली मोठी झेप आणि अंतराळ क्षेत्रात भारताच्या भविष्यकालीन भरारीसाठी आणखी विशाल दूरदृष्टी!
पंतप्रधान @narendramodi यांचे नेतृत्व आणि सुस्पष्ट राष्ट्रीय दूरदृष्टीमुळे भारताच्या अंतराळक्षेत्रातील महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात साकारण्यात कशा प्रकारे मदत झाली यावर माजी @isro अध्यक्ष सोमनाथ श्रीधर पणिकर यांनी प्रकाश टाकला आहे.
अंतराळ क्षेत्र खासगी उद्योजकांसाठी खुले करण्यात भारतीय अंतराळ धोरण 2023 चे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी या लेखात मानवसहित अवकाशयान, भारतीय अंतरिक्ष केंद्र आणि अधिक सखोल चंद्र मोहिमांसह भारताच्या भविष्यकालीन अंतराळ मोहिमांसाठी आखलेल्या आराखड्याची चर्चा केली आहे..
अवश्य वाचा!
timesofindia.indiatimes.com/science/from-c…”
A giant leap to the Moon and an even bigger vision for India’s future in space!
Former @isro Chairman Somanath Sreedhara Panicker reflects on how PM @narendramodi’s leadership and a clear national vision helped turn India’s space ambitions into reality.
He highlights the significance of the Indian Space Policy 2023 in opening up the space sector to private players and discusses the roadmap for India’s future missions, including human spaceflight, the Bharatiya Antariksh Station and deeper lunar exploration.
Do read!
https://t.co/jRHrTr9BkB
— PMO India (@PMOIndia) November 16, 2026
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A giant leap to the Moon and an even bigger vision for India's future in space! Former @isro Chairman Somanath Sreedhara Panicker reflects on how PM @narendramodi's leadership and a clear national vision helped turn India's space ambitions into reality. He highlights the significance of the Indian Space Policy 2023 in opening up the space sector to private players and discusses the roadmap for India's future missions, including human spaceflight, the Bharatiya Antariksh Station and deeper lunar exploration. Do read! https://t.co/jRHrTr9BkB
— PMO India (@PMOIndia) November 16, 2026