Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ ऑल्मिपक कांस्य पदक विजेत्या साक्षी मलिकचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


रिओ ऑलिंम्पिकमध्ये कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

साक्षी मलिकने इतिहास घडवला आहे. कांस्यपदक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन संपूर्ण देश जल्लोष करत आहे. रक्षाबंधनाच्या या मंगल दिनी साक्षी मलिक, या भारत कन्येने कांस्य पदक पटकावून आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

येत्या काळात साक्षी मलिक अनेक क्रीडापटूंना स्फूर्तीदायी ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

BG/NC/AK