पीएम्इंडिया
दिल्लीत भीषण आग लागल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या निकटच्या वारसाला 2 लाख रुपये, तर आगीत जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) ही मदत दिली जाणार आहे.
“दिल्लीत लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीचं वृत्त ऐकून आपल्याला तीव्र दु:ख झालं. या आगीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या आगीत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे होवोत हीच माझी कामना आहे.” असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
दिल्लीतील आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या निकटच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.
Extremely saddened by the loss of lives due to a tragic fire in Delhi. My thoughts are with the bereaved families. I wish the injured a speedy recovery.
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2022
Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives in the fire in Delhi. The injured would be given Rs. 50,000 : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 13, 2022
***
S.Tupe/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]