Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांना राष्ट्रपतींच्या शुभेच्छा


राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाले, “ तुमच्या वाढदिवसानिमित्त कृपया माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा.

हा दिवस तुमच्या आणि आपल्या देशाच्या जीवनात चांगल्या कामगिरीच्या वर्षाची सुरुवात ठरो.

ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख आणि अनेक वर्षे राष्ट्रसेवा करण्याची शक्ती देवो.”

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar