Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स यू-17 फुटबॉल चषकाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

ब्रिक्स यू-17 फुटबॉल चषकाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण


ब्रिक्स यू-17 फुटबॉल स्पर्धा चषकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत अनावरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) विजय गोयल, अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, या कार्यक्रमाला उपस्थित होते. ब्रिक्स देशांचे राजदूतही यावेळी हजर होते.

B. Gokhale/ N. Chitale /D. Rane