Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली


माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. प्रत्येक भारतीयाच्या कल्पनाशक्तीला मूर्त स्वरुप देणारे, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

N. Sapre/N.Chitale/P.Kor