Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पोलिस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे पंतप्रधानांकडून स्मरण


तप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलिस स्मरणोत्सव दिनाचे औचित्य साधत, कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे स्मरण केले.

“पोलिस स्मरणोत्सव दिनाचे औचित्य साधत, कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे मी गर्वाने स्मरण करतो” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Mhatre /P.Malandkar