Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या ‘वितस्ता’ कार्यक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे प्रदर्शन करणाऱ्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वितस्ता कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे.

काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे प्रदर्शन करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने 27 ते 30 जानेवारी 2023 या दरम्यान वितस्ता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाद्वारे काश्मीरची ऐतिहासिक ओळख इतर राज्यांपर्यंत पोहोचली असून ते एक भारत श्रेष्ठ भारतच्या भावनेचे प्रतीक आहे.

अमृत​​महोत्सवाच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे;

काश्मीरची समृद्ध परंपरा, विविधता आणि वैशिष्ट्ये यांचा अनुभव देणारी अद्भुत झलक!”

***

N.Chitale/S.Patgaokar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai