Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंडच्या स्थापना दिना निमित्त झारखंडमधील नागरिकांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त तेथील सर्व नागरिकांना अनेक शुभेच्छा. आपले राज्य विकासाच्या मार्गावर सतत पुढे जात राहो हीच सदिच्छा”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar