Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकन गायिका आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

अमेरिकन गायिका आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

भारतीय-अमेरिकन गायिका, संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 शाह यांच्या ‘अब्युडन्स इन मीलेटस’ या गाण्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. हे गीत निरोगी आणि पर्यावरणास अनुकूल भरड धान्याबद्दल  जनजागृती करणारे आहे.  संगीताच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेतील लोकांना एकत्र आणल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

 

* * *

R.Aghor/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai