Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चो रामास्वामी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चो.रामास्वामी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

चो रामास्वामी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व, प्रगाढ ज्ञानी, देशभक्त आणि निर्भिड व्यक्ती होते. ज्यांचा सर्वजण आदर आणि प्रशंसा करायचे.

याशिवाय चो रामास्वामी हे माझे खूप चांगले मित्र होते. मी त्यांच्या अभूतपूर्व अशा ॲन्युअल रिडर्स बैठकीला उपस्थित होतो.

चो रामास्वामी हे अंतर्ज्ञानी आणि निर्भिड बुद्धीमान व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि तुगलकच्या असंख्य वाचकांप्रती मी माझ्या भावना व्यक्त करतो असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

N.Sapre/S.Mhatre/P.Malandkar