Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गृह मंत्रालयाची वृक्षारोपण मोहीम पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दिशेने सर्वांना प्रेरित करेल : पंतप्रधान


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका ट्विट संदेशात माहिती दिली की, गृह मंत्रालयाच्या ‘अखिल भारतीय वृक्षारोपण मोहिमे’ अंतर्गत, 4 कोटी रोपे लावण्यात आली आहेत. पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारी ही मोहीम राबवल्याबद्दल शाह यांनी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे अभिनंदन केले .

शाह यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

“उल्लेखनीय कामगिरी! पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दिशेने गृह मंत्रालयाची ही वृक्षारोपण मोहीम प्रत्येकाला प्रेरित करणारी आहे. ”

***

ShilpaP/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai