Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विश्वकर्मा जयंती निमित्त पंतप्रधानांनी भगवान विश्वकर्मा यांना केले अभिवादन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले.

X पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;

भगवान विश्वकर्मा यांना विनम्र अभिवादन.  त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांना समर्पण आणि कौशल्याने नवोन्मेष आणि जगाला आकार देण्यासाठी प्रेरणा देत राहो. 

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai