Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स वरील संदेशात म्हटले आहे;

“मी, महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. त्यांची कालातीत शिकवण आपला मार्ग प्रकाशमय करते. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे. संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करतो. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहूया. सर्वत्र एकता आणि सौहार्दाला बळ मिळावे हे त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे विचार प्रत्येक तरुणाला यासाठीचे दूत बनण्यासाठी प्रेरक ठरोत.”

***

NM/Vinayak/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai