Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली.”आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान भारत सदैव आपल्या स्मरणात ठेवेल”, असे पंतप्रधान श्री मोदी यांनी नमूद केले..
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे,:
 “डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी मी आदरांजली वाहिली.आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान भारताच्या सदैव ध्यानात राहील.”

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai