पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे :
“केरळचे माजी मुख्यमंत्री श्री व्ही एस अच्युतदानंदन जी यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांनी आपल्या जीवनातील अनेक वर्षे जनसेवेसाठी आणि केरळच्या प्रगतीसाठी समर्पित केली. आम्ही दोघेही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना आमच्यात झालेला संवाद मला आठवतो. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि त्यांच्या समर्थकांबरोबर माझ्या सहवेदना आहेत”
Saddened by the passing of former Kerala CM Shri VS Achuthanandan Ji. He devoted many years of his life to public service and Kerala’s progress. I recall our interactions when we both served as Chief Ministers of our respective states. My thoughts are with his family and… pic.twitter.com/hHBeC4LEKf
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2025
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Saddened by the passing of former Kerala CM Shri VS Achuthanandan Ji. He devoted many years of his life to public service and Kerala's progress. I recall our interactions when we both served as Chief Ministers of our respective states. My thoughts are with his family and… pic.twitter.com/hHBeC4LEKf
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2025
കേരളത്തിന്റെ മുൻമുഖ്യമന്ത്രി ശ്രീ വി.എസ്. അച്യുതാനന്ദൻ ജിയുടെ വിയോഗത്തിൽ ദുഃഖിക്കുന്നു. ജീവിതത്തിലെ നിരവധി വർഷങ്ങൾ പൊതുസേവനത്തിനും കേരളത്തിന്റെ പുരോഗതിക്കുമായി അദ്ദേഹം
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2025
സമർപ്പിച്ചു. ഞങ്ങൾ രണ്ടുപേരും അതത് സംസ്ഥാനങ്ങളുടെ മുഖ്യമന്ത്രിമാരായിരുന്നപ്പോഴുള്ള ഞങ്ങളുടെ ഇടപെടലുകൾ ഞാൻ… pic.twitter.com/qgalhSX7QM