नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेला एक विशेष लेख सामायिक केला असून, त्यात भारतीय संविधानाचे आणि संविधान समितीचे वेगळेपण अधोरेखित केले असून आपल्या प्रवासात संविधान कशाप्रकारे एक अविभाज्य घटक बनले आहे, हे लिहिले आहे.
या लेखामध्ये पंतप्रधानांनी सामाजिक आणि आर्थिक न्याय वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
या विशेष लेखामध्ये मी खालील गोष्टींवर विशेष भर दिला आहे:
आपले संविधान आणि संविधान समितीचे वेगळेपण.
भारताचे संविधान कशाप्रकारे माझ्या प्रवासातील एक अविभाज्य भाग बनले आहे.
रालोआ सरकारने विविध प्रकारांनी संविधान अधिक मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न
सामाजिक आणि आर्थिक न्याय वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न
मी हेदेखील अधोरेखित केले आहे:
पाच दशके सत्तेत राहिलेल्यांनी संविधानाची कशी पायमल्ली केली
एका पक्षाचे ‘विरोध पक्षा’तून ‘अवरोध पक्षात’ कसे रूपांतर झाले,
English – nm-4.com/PxXR6o
हिन्दी – nm-4.com/HbHegQ”
In this OpEd, I highlight the following:
UNIQUENESS of our Constitution and Constituent Assembly.
How the Constitution of India is an INSEPARABLE part of my journey.
Ways the NDA Government has STRENGTHENED the Constitution.
Efforts towards boosting SOCIAL AND ECONOMIC JUSTICE.
I have also highlighted:
How the Constitution was trampled over by those who ruled the nation for 5 decades.
How one party has devolved from being a Virodh Paksh to AVRODH PAKSH.
English – https://t.co/6g2CZtbOYg
हिन्दी – https://t.co/CNDyRbDwmC
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2026
नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
In this OpEd, I highlight the following: UNIQUENESS of our Constitution and Constituent Assembly. How the Constitution of India is an INSEPARABLE part of my journey. Ways the NDA Government has STRENGTHENED the Constitution. Efforts towards boosting SOCIAL AND ECONOMIC JUSTICE. I have also highlighted: How the Constitution was trampled over by those who ruled the nation for 5 decades. How one party has devolved from being a Virodh Paksh to AVRODH PAKSH. English - https://t.co/6g2CZtbOYg हिन्दी - https://t.co/CNDyRbDwmC
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2026