Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून थिरु सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती


नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून थिरु सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली. मोदींनी राधाकृष्णन यांना जनतेच्या सेवेसाठी समर्पित यशस्वी उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

X वरील एका पोस्टमध्ये,मोदी म्हणाले: “थिरु सीपी राधाकृष्णनजी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होतो. एक प्रामाणिक जनसेवक म्हणून  त्यांनी राष्ट्र उभारणी, समाजसेवा आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. जनतेच्या सेवेसाठी समर्पित, यशस्वी उपराष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा. 

@VPIndia 

@CPRGuv”

 

 

आशिष सांगले/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai