पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 29 मे 2025
पाटणा विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत ही बिहारच्या प्रगतीसाठी मोठी बातमी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा विमानतळावरील नवीन टर्मिनलची एक झलकही या ‘पोस्ट बरोबर सामायिक केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यम ‘एक्स’ वर मंचावर म्हटले आहे;
“पाटणा विमानतळाला मिळाली आधुनिक टर्मिनल इमारत! बिहारच्या प्रगतीसाठी ही मोठी बातमी आहे.
नवीन टर्मिनलची ही झलक आहे.”
Patna airport gets a modern terminal building! This is great news for Bihar’s progress.
Here are some glimpses from the new terminal. pic.twitter.com/bRSqgT8ajk
— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2025
* * *
सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Patna airport gets a modern terminal building! This is great news for Bihar's progress.
— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2025
Here are some glimpses from the new terminal. pic.twitter.com/bRSqgT8ajk