Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मिळणारा भक्कम पाठिंबा उत्साहजनक आहे: पंतप्रधान


नवी दिल्ली, 17 जानेवारी 2025

 

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मिळणारा भक्कम पाठिंबा पाहून प्रोत्साहन मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले.

नमो अ‍ॅपवरील बिझनेस स्टँडर्डच्या एका बातमीचा उल्लेख करून त्यांनी एक्स मंचावर एक पोस्ट केली आहे:

“पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मिळणारा भक्कम पाठिंबा पाहून प्रोत्साहन मिळाले. आपल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी आणि भविष्यासाठी तयार असलेले कार्यबल निर्माण करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

https://www.business-standard.com/industry/news/companies-to-absorb-10-interns-under-pm-internship-scheme-teamlease-study-125011601139_1.html

अ‍ॅपद्वारे”

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai