Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथे साजरा झालेल्या पोंगल सणाची क्षणचित्रे केली सामायिक


नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या निवासस्थानी साजऱ्या झालेल्या पोंगल सणाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

x वरच्या  पोस्ट्स वर  पंतप्रधान म्हणाले:

“केंद्रीय मंत्री थिरु एल मुरूगन जी यांच्या निवासस्थानी साजऱ्या झालेल्या पोंगल सणाची ही काही क्षणचित्रे 

@DrLMurugan

“थिरु डॉ .एल.मुरुगन जी यांच्या निवासस्थानी साजऱ्या झालेल्या पोंगल सणामध्ये जिव्हाळा आणि चैतन्याचे प्रतिबिंब दिसले.हा सण सर्वांच्या जीवनातील आनंद वृद्धिंगत करो.”

@DrLMurugan”

निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai