Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या अढळ श्रद्धेच्या प्रवासावर केले चिंतन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वावर आपले विचार व्यक्त केले. मातृशक्तीवरील अढळ श्रद्धेची परिवर्तनकारी शक्ती त्यांनी अधोरेखित केली.या निमित्ताने त्यांनी देवीला अर्पण केलेले एक भक्तीगीतही सामायिक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी X वर लिहिले—

“जगतजननी मातेवरचा अढळ विश्वास तिच्या भक्तांमध्ये नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण करणारा आहे.”

***

अंबादास यादव/हेमांगी केणेकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]