Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट


पश्चिम बंगालचे राज्यपाल  आर एन रवी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात लिहिले,

पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांनी पंतप्रधान  @narendramodi यांची भेट घेतली.

***

निलिमा चितळे/उमा रायकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]