Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातच्या वलसाड इथे झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2026

 

गुजरातच्या वलसाड इथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या दु:खद घटनेत, ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी शोकभावना व्यक्त केली आहे. तसेच, जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे.

एक्स वर पंतप्रधान लिहितात:

“गुजरातच्या वलसाड येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीचे वृत्त दु:खद आहे. अशा दु:खद प्रसंगी, आपल्या माणसांना गमावलेल्या कुटुंबियाप्रती माझ्या शोकसंवेदना आहेत. जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना! PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai