पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 11 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधील सोमनाथ मंदिर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सरदार वल्लभ पटेल यांची दूरदृष्टी आणि दृढ संकल्प यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मितीमध्ये निर्णायक भूमिका बजावली, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सांस्कृतिक अभिमानाचे आणि आध्यात्मिक सातत्याचे प्रतीक म्हणून सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा आपल्या पूर्ण वैभवात उभे राहावे, हे सरदार पटेलांचे स्वप्न होते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सरदार पटेल यांचे राष्ट्रासाठी असलेले स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्र कायम वचनबद्ध राहील, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट्स मध्ये लिहिले आहे:
ज्यांच्या दूरदृष्टी आणि दृढनिश्चयाने सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मितीमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती अशा सरदार वल्लभभाई पटेल यांना सोमनाथ येथे भावपूर्ण आदरांजली वाहिली. भारताच्या सांस्कृतिक अभिमानाचे आणि अध्यात्मिक अखंडतेचे प्रतीक म्हणून सोमनाथ मंदिराला त्याचे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त झालेले पाहणे हे त्यांचे स्वप्न होते.
आपल्या राष्ट्राप्रती असलेले त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सदैव वचनबद्ध आहोत.
“सोमनाथ येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या दूरदृष्टीने आणि दृढ संकल्पाने मंदिराच्या पुनर्निर्माणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारताच्या सांस्कृतिक गौरवगाथेचे आणि आध्यात्मिक अखंडतेचे प्रतीक असलेले सोमनाथ मंदिर पुन्हा आपल्या संपूर्ण दिव्यता आणि भव्यतेसह उभे राहावे, हे सरदार पटेल यांचे स्वप्न होते.
सरदार पटेल यांचे राष्ट्रासाठी असलेले पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आपण कायम वचनबद्ध राहू.”
At Somnath, paid heartfelt tributes to Sardar Vallabhbhai Patel, whose vision and resolve played a defining role in the Temple’s reconstruction. He dreamt of seeing Somnath rise again in all its glory, as a symbol of India’s civilisational pride and spiritual continuity.
We… pic.twitter.com/ZXfvk5enWT
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
“सोमनाथ में सरदार वल्लभभाई पटेल को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की। उनकी दूरदृष्टि और दृढ़ संकल्प ने मंदिर के पुनर्निर्माण में निर्णायक भूमिका निभाई थी। सरदार पटेल का सपना था कि भारत की सांस्कृतिक गौरवगाथा और आध्यात्मिक निरंतरता का प्रतीक सोमनाथ अपनी पूरी दिव्यता और भव्यता के साथ फिर से स्थापित हो।
हम राष्ट्र के लिए उनके विजन को साकार करने के प्रति सदैव प्रतिबद्ध रहेंगे।”
सोमनाथ में सरदार वल्लभभाई पटेल को भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की। उनकी दूरदृष्टि और दृढ़ संकल्प ने मंदिर के पुनर्निर्माण में निर्णायक भूमिका निभाई थी। सरदार पटेल का सपना था कि भारत की सांस्कृतिक गौरवगाथा और आध्यात्मिक निरंतरता का प्रतीक सोमनाथ अपनी पूरी दिव्यता और भव्यता के साथ… pic.twitter.com/eY437j4gCN
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2026
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com