Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्ती सूची : सायप्रसचे अध्यक्ष महामहिम निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचा भारत दौरा

फलनिष्पत्ती सूची : सायप्रसचे अध्यक्ष महामहिम  निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचा भारत दौरा


नवी दिल्‍ली, 22 मे 2026

 

सामंजस्य करार /करार:

1.

दहशतवाद-विरोधी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार

2.

सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस ऑफ इंडिया आणि  डिप्लोमॅटिक अकॅडमी ऑफ सायप्रस यांच्यात  राजनैतिक प्रशिक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार

3.

सायप्रसचे संशोधन, नवोन्मेष  आणि डिजिटल धोरण उपमंत्रालय आणि भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान बाबत सामंजस्य करार

4.

सायप्रसचे लार्नाका संयुक्त बचाव समन्वय केंद्र आणि भारताचे संरक्षण मंत्रालय यांच्यात शोध आणि बचाव (SAR) बाबींवर अधिकृत समन्वय आणि सहकार्य स्थापित करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था

5.

भारताचे शिक्षण मंत्रालय आणि सायप्रस सरकारचे शिक्षण, क्रीडा आणि युवा मंत्रालय यांच्यात उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्याबाबत  सामंजस्य करार

6.

भारताचे संस्कृती मंत्रालय आणि सायप्रसचे उप-संस्कृती मंत्रालय यांच्यात 2026-2030 या वर्षांसाठी सांस्कृतिक सहकार्याबाबत  सामंजस्य करार
अनु.क्र. सामंजस्य करार /करार

 

घोषणा

अनु . क्र.

शीर्षक

1.

द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक  भागीदारीपर्यंत उंचावणे

2.

2026-2031 साठी भारत आणि सायप्रस दरम्यान संरक्षण सहकार्याचा मार्गदर्शक आराखडा

3.

भारत आणि सायप्रस दरम्यान  सायबर सुरक्षा संवादाची स्थापना

4.

भारत आणि सायप्रस दरम्यान  वाणिज्य दूतावास संवादाची स्थापना

5.

“व्यापार, संपर्क आणि सागरी वाहतूक” या स्तंभांतर्गत  हिंद-प्रशांत महासागर उपक्रमात सायप्रसचा सहभाग

6.

भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हित आणि मैत्री (BHISM) क्यूब सायप्रसला भेट

7.

18 मे  2026 रोजी पहिल्या भारत-सायप्रस अंतराळ दिन साजरा

8.

मुंबईत सायप्रस व्यापार केंद्र उघडण्याचा इरादा असल्याची  सायप्रसच्या वतीने  घोषणा

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai