Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल डी.के.शिवकुमार यांचे केले अभिनंदन


नवी दिल्ली, 3 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल डी.के.शिवकुमार यांचे अभिनंदन केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी आश्वासन दिले की, केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी कर्नाटक सरकारसोबत मिळून काम करेल.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.त्यांच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी कर्नाटक सरकारसोबत मिळून काम करेल.” @DKShivakumar”

राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai