Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत इनोव्हेट्स’ कार्यक्रमातील आपल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे केले सामायिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत इनोव्हेट्स’ कार्यक्रमातील आपल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे केले सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील ‘भारत इनोव्हेट्स’ कार्यक्रमातील आपल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे सामायिक केले आहेत.

अनेक संदेशांच्या मालिकेत मोदी म्हणाले;

“भारतात या.

आमच्यासोबत काम करा.

भारतात डिझाइन करा.

भारतात विकास साधा.

आणि जगासाठी उपाययोजना तयार करा.

@BharatInnov2026”

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]